नमस्कार
अनंत ग्रुप च्या नूतन वर्ष 2019 च्या दिंनदर्शिकेचे आज विविध मान्यवरांच्या हस्ते औपचारिकरीत्या अनावरण झाले. शहराच्या पुर्व , मध्य व पश्चिम अशा तीन ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. 
औरंगाबाद पुर्व विभागात आमच्या दिंनदर्शिकेचे अनावरण webmart software solutions चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक श्री. श्रीपाद देशमुख यांच्या हस्ते चिकलठाणा कार्यालयात संपन्न झाले. 
औरंगाबाद मध्य विभागात हा सोहळा शिल्पा दाणेकर, secretary, Indian society of structural engineers( ISSE)  Structural designer प्रसाद आफळे यांच्या हस्ते अनंत सिमेंट प्रॉडक्ट च्या कंपनी मध्ये संपन्न झाला . 
पश्चिम विभागातील अनावरण माननीय श्री. राम दहिफळे साहेब ,सह संचालक व माननीय श्री पंकज जाधव साहेब , उप संचालक औद्योगीक सुरक्षा व आरोग्य विभाग, यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी विभागातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. 
आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी ही दिनदर्शिका जिल्हा वितरक MG BUILDING SOLUTIONS , शॉप नं 2 , धनंजय कॉम्प्लेक्स उल्कानगरी आरंगाबाद येथे (वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत ) उपलब्ध आहे . आपण आपली प्रत तेथून घेऊ शकता . 
धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog