cover blocks used in construction project
Posts
Showing posts from January, 2019
- Get link
- X
- Other Apps
नमस्कार , अनंत ग्रुप च्या नूतन वर्ष 2019 च्या दिंनदर्शिकेचे आज विविध मान्यवरांच्या हस्ते औपचारिकरीत्या अनावरण झाले. शहराच्या पुर्व , मध्य व पश्चिम अशा तीन ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. औरंगाबाद पुर्व विभागात आमच्या दिंनदर्शिकेचे अनावरण webmart software solutions चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक श्री. श्रीपाद देशमुख यांच्या हस्ते चिकलठाणा कार्यालयात संपन्न झाले. औरंगाबाद मध्य विभागात हा सोहळा शिल्पा दाणेकर , secretary, Indian society of structural engineers( ISSE) व Structural designer प्रसाद आफळे यांच्या हस्ते अनंत सिमेंट प्रॉडक्ट च्या कंपनी मध्ये संपन्न झाला . पश्चिम विभागातील अनावरण माननीय श्री. राम दहिफळे साहेब , सह संचालक व माननीय श्री पंकज जाधव साहेब , उप संचालक औद्योगीक सुरक्षा व आरोग्य विभाग , यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी विभागातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी ही दिनदर्शिका जिल्हा वितरक MG BUILDING SOLUTIONS , शॉप नं 2 , धनंजय कॉम्प्लेक्स उल्कानगरी आरंगाबाद येथे (वेळ सका...