Posts

COVER BLOCK

Image
BECOME OUR DEALER & START UR BUSINESS TODAY स्टील reinforcement साठी वापरला जाणारी covering / spacer या विषयी सध्या सर्व बांधकाम क्षेत्रात जागरूकता आली आहे.... मागील 20 वर्षांपासून आम्ही या व्यवसायात असून जवळ जवळ 23 प्रकारची covering बनवितो. तसेच आमच्या QUALITY MANAGEMENT SYSTEM ला ISO 9001-2015 मानांकन प्राप्त आहे. सध्या मराठवाड्यात सर्वत्र माल पुरवठा असून नाशिक येथे मागील ६ वर्षापासून ट्रान्सपोर्ट द्वारे माल जातो. प्रत्येक जिल्ह्यात एक डीलर नेमण्याची प्रक्रिया चालू असू न आपण आमचे REGIONAL मार्केटिंग अधिकारी श्री अविनाश ९८५०८४८१६८ यांच्याकडे आपला तपशील देऊ शकता. "पहिल्या अर्जास पहिले प्राधान्य" असल्यामुळे मुळे निराशा टाळा ,आजच संपर्क करून आमचे DEALER व्हा व आपला व्यवसाय त्वरित चालू करा. मार्केटिंग विभाग अनंत सिमेंट प्रोडक्टस , 9850848168 औरंगाबाद महाराष्ट्र आमच्या सर्व प्रॉडक्ट साठी आमचे अनंत सेवा APP आजच डाउन लोड करा. Pl down load our app Anant seva From google play Pl use this link.   https://play.google.com/store/apps/details?id=com.phonegap.anant
Image
cover blocks used in construction project
Image
नमस्कार ,  अनंत ग्रुप च्या नूतन वर्ष 2019 च्या दिंनदर्शिकेचे आज विविध मान्यवरांच्या हस्ते औपचारिकरीत्या अनावरण झाले. शहराच्या पुर्व , मध्य व पश्चिम अशा तीन ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला.   औरंगाबाद पुर्व विभागात आमच्या दिंनदर्शिकेचे अनावरण webmart software solutions चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक श्री. श्रीपाद देशमुख यांच्या हस्ते चिकलठाणा कार्यालयात संपन्न झाले.   औरंगाबाद मध्य विभागात हा सोहळा शिल्पा दाणेकर , secretary, Indian society of structural engineers( ISSE) व  Structural designer प्रसाद आफळे यांच्या हस्ते अनंत सिमेंट प्रॉडक्ट च्या कंपनी मध्ये संपन्न झाला .   पश्चिम विभागातील अनावरण माननीय श्री. राम दहिफळे साहेब , सह संचालक व माननीय श्री पंकज जाधव साहेब , उप संचालक औद्योगीक सुरक्षा व आरोग्य विभाग , यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी विभागातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.   आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी ही दिनदर्शिका जिल्हा वितरक MG BUILDING SOLUTIONS , शॉप नं 2 , धनंजय कॉम्प्लेक्स उल्कानगरी आरंगाबाद येथे (वेळ सका...

ANANT CEMENT PRODUCTS

Image
 WE ARE LEADING MANUFACTURER OF COVER BLOCKS AND SUPPLYING IN ALL OVER states ANANT CEMENT PRODUCTS
Image
Image
pl contact on 9850 84 81 30                       982367 9022  aurangabad maharshtra india 

cover blocks used in construction

Image
we are the leading manufacturers of cover blocks